vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) नेमणूकीकरिता इच्छुक खाजगी चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) यांनी अर्ज करावेत

चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) नेमणूकीकरिता इच्छुक खाजगी चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) यांनी अर्ज करावेत

रायगड( प्रतिनिधी :- रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधी अंतर्गत घटक पोलीस कल्याण निधी रायगड व त्याअंतर्गत चालणारे उपक्रम (पोलीस कैटींन / वेल्फेअर पेट्रोलपंप) यांची वार्षिक तपासणी करण्याच्या अनुषंगाने चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) यांची नेमणूक करावयाचे प्रयोजन असून पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग कार्यालयातून इच्छुक खाजगी चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) यांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

तरी इच्छुक खाजगी चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड, अलिबाग यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे पोलीस निरीक्षक अति.कार्य.पोलीस उप अधीक्षक गृह तानाजी नारनवर यांनी कळविले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातूनयुवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानाचे उद्घाटन,- अमली पदार्थ प्रतिबंधविषयक होणार जनजागृती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- 18 जुलैपर्यंत चालणार अभियान

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करावापाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश…

तळबीड येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली पीक पाहणी

vishwatmaklokswamivarta

देशी गोवंश संवर्धनासाठी जिल्ह्यात पात्र गोशाळांना 24 लाख 93 हजार रूपयांचे परिपोषण अनुदान…

एकल प्‍लास्‍टीक यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्‍यावर भर – अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अर्जुन गिराम.

vishwatmaklokswamivarta

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta