vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञानप्रदेशव्यवसाय

पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख सीईओंशी साधला संवाद

पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख  सीईओंशी साधला संवाद..

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान सेमीकंडक्टर जगातील प्रमुख सीईओंशी संवाद साधला. “मी या क्षेत्रातील भारताच्या अथक सुधारणा प्रवासाबद्दल सांगितले ज्यामध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि कौशल्यासह नवोन्मेषावर भर देणे समाविष्ट आहे”, असे मोदी म्हणाले

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले”आज सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये सेमीकंडक्टर जगातील प्रमुख सीईओंशी संवाद साधला. भारताच्या क्षमतेवरील त्यांचा विश्वास स्पष्ट दिसत आहे आणि ते सेमीकंडक्टर नवोन्मेष आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. मी या क्षेत्रातील भारताच्या अथक सुधारणा प्रवासाबद्दल सांगितले , ज्यामध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि कौशल्य तसेच नवोन्मेषावर भर देणे समाविष्ट आहे.”

संबंधित पोस्ट

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. 

तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन*18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजक मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सकल गोर बंजारा समाज हैद्राबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे..

vishwatmaklokswamivarta

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड खपवून घेणार नाही*प्रलंबित रस्ते कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम यंत्रणांना कडक इशारा …

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta