vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन, दगडूशेठची मिरवणूक सुरु, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन, दगडूशेठची मिरवणूक सुरु, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

पुणे प्रतिनिधी-

गणपती बाप्पा मोरया पुण्यातील मानाचा पहिला कसबा आणि मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक ठरलेल्या वेळेआधी अलका चौकात पोहोचल्याबद्दल पोलिसांनी प्रशासनाकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले यावेळी पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या वेळेवरून बरीच चर्चा पाहायला मिळत होती मात्र ग्रामदैवत कसबा आणि ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी यांनी वेळ पाळल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले

मानाचा पहिला कसबा गणपती अलका चौकातुन विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय.मानाचा पाचवा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर पुणे महानगरपालिका सेवकवर्ग गणेशोत्सव समिती मंडळाचा गणपती बेलबाग चौकात येतोय..

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती श्री केसरी वाडा गणपती बैलबाग चौक पोहोचत आहे ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचं स्वागत होत आहे..

संबंधित पोस्ट

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी..

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोयपालकमंत्री ना. पंकजाताई मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवेचा शुभारंभ, एकाच क्लिकवर मिळणार अर्जाची स्थिती व कर्ज मार्गदर्शन

शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहिदांना अभिवादन