vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बालकामगार नियमांच्या प्राथमिक अधिसूचनेबाबत हरकती, सूचना असल्यास कळविण्याचे आवाहन

बालकामगार नियमांच्या प्राथमिक अधिसूचनेबाबत हरकती, सूचना असल्यास कळविण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनामार्फत “महाराष्ट्र बालकामगार (प्रतिबंध व नियमन) नियम २०२५” नियमांची प्राथमिक अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने काही हरकती व सूचना असल्यास मा. कामगार आयुक्त, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. यांच्या कार्यालयास अवगत कराव्यात, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा 

vishwatmaklokswamivarta

गणेश विर्सजनाचे मिरवणूकीमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईटस्,स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांचा वापर करण्यास प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी…

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद कामकाज/नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा-अमरावती ‘एमआयडीसी’साठी सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा 

महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा! मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची मागणी..