vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीतील ज्येष्ठांनी मांडली प्रदूषण मुक्त दिवाळीची संकल्पना…

धारावीतील ज्येष्ठांनी मांडली प्रदूषण मुक्त दिवाळीची संकल्पना…

 मुंबई प्रतिनिधी- धारावी विभागातील संत कक्कया मार्ग येथे मंदिराचा परिसर स्वच्छ करून अनोखी अशी आजूबाजूच्या रहिवाशांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली आहे

दिवाळीचा उत्साह व आनंद टिकून प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी देण्याची संकल्पना व सूचना धारावीची ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी केली

दिवाळीचा उत्साह व आनंद टिकून प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी देण्याची संकल्पना व सूचना धारावीची ज्येष्ठ नागरिकांनी विभागातील रहिवाशांसोबत चर्चा केल्या नंतर आयोजित केली

काल शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळात स्थळ लक्ष्मी माता मंदिर संत कक्कया मार्ग धारावी येथे मंदिरातील आवार स्वच्छ करून 36 दिव्यांची माळ लावण्यात आली आणि  मध्यभागी तुळशी वृंदावन दिवा पेटवून प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प विभागातील रहिवाशांनी केला आहे

तसेच बाहेर खाद्यपदार्थ न खाता घरातीलच दिवाळी फराळ आनंदाने घेऊन दिवाळी साजरी करा, असे यावेळी रहिवाशांना आणि विभागातील लोकांना सांगण्यात आले

नको फटाके..!  नको ध्वनी प्रदूषण नको…!विघ्न व सार्वजनिक स्वच्छता असा संदेश देत सर्व झेंडा ग्रुप सदस्यांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा देऊन घरातून बनवून आणलेल्या फराळावर ताव मारला ही संकल्पना सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी मांडली होती या संकल्पनेला व उद्दिष्टा करिता श्री रंजीत खंदारे कचरू सदाफुले महादेव सोनवणे संदीप सोनवणे परशुराम जाधव किसन नारायणे यांनी साथ दिली असेच श्री विष्णू कोकणे यांनी घरगुती फराळातील पदार्थ स्व इच्छेने आणून दिले त्यांना साथ मिळाली श्री कचरू सदाफुले यांची सदर कार्यक्रमात संगमेश गजाकोश विनोद जयस्वाल सूर्यकांत सोनवणे महालिंग सदाफुले या सर्व ज्येष्ठ मंडळी सहकार्य केले

00000

संबंधित पोस्ट

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

आज ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबरला विष्णुदास भावे नाटयगृहात होणार पारितोषिक वितरण.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” प्रभावीपणे राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नियोजनाबाबत विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

रुग्णसेवेचा विचार करून डॉक्टरांनी संप मागे घ्यावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भरती प्रक्रियेतील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई – मंत्री उदय सामंत

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये उद्या स्वच्छता मोहीम‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार

vishwatmaklokswamivarta