vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधानांनी भाऊबीजेनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधानांनी भाऊबीजेनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे. एक्सवर वरील एका पोस्टमध्ये मोदींनी लिहिले: “तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेला हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो. या नात्यातील बंधनाला नवीन बळकटी मिळो.”

संबंधित पोस्ट

युद्ध पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन कार्य केंद्र 24X7 कार्यरत ठेवावे*– *निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के*

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची  राज्य सरकारची तयारी- उपमुख्यमंत्री अजित पवार

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान– आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील सुविधा अधिक सक्षम करणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा-अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण…

vishwatmaklokswamivarta