vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

राज्य प्रतिनिधी-पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

नवले पूलाजवळ एका कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मागील अनेक वाहनांना धडक लागली. धडकेनंतर कंटेनर आणि एका चारचाकी वाहनाला आग लागली, तीन वाहनं क्षणात जळून खाक.अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

 ४ अधिकारी आणि ४० जवानांनी जीव धोक्यात घालून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं आणि आग आटोक्यात आणली.

पुणे बंगळुरु महामार्गावर कंटनेरच्या धडकेमुळे वाहनांना लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू, सरकारकडून पीडितांना मदत जाहीर.

संबंधित पोस्ट

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर

जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध;25 जूनपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

लिंकिंग केल्यास कठोर कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचा वेळेत व सुरळीत पुरवठा करण्याचे आदेश

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी,सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी ९ मार्च रोजी निवडणूक

गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथे जलदिडींचे उत्साहात आयोजन,ढोल, टाळ, मृदूंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन

vishwatmaklokswamivarta