vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन सर्कल येथे भीषण अपघात – सिमेंट मिक्सरची गाडी पलटी

सायन सर्कल येथे भीषण अपघात – सिमेंट मिक्सरची गाडी पलटी

मुंबई प्रतिनिधी-सायन सर्कल परिसरात आज सकाळी एक गंभीर अपघात घडला. वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे सिमेंट मिक्सरची गाडी अचानक पलटी झाली

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र चालक किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जाते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

*स्थानिक नागरिकांनी अशा अवजड वाहनांवर कठोर देखरेख ठेवावी, तसेच सायन सर्कलमधील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे.*

संबंधित पोस्ट

प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणा-या सेक्टर 19 तुर्भे येथील बांधकाम साईटवर सीलबंद कारवाई…

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी

vishwatmaklokswamivarta

एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा- अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

vishwatmaklokswamivarta

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्रांचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान;उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

आदिवासी आमदार, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेटआदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन