vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन…

डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन…

     अमरावती प्रतिनिधी : भारताचे पहिले कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

   यावेळी उपस्थितांनीही डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

०००००

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय. 

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

vishwatmaklokswamivarta

बेलापूर, सानपाडा आणि तुर्भे येथील व्यावसायिक मालमत्ता जप्त-नवी मुंबई महापालिकेच्या जप्ती पथकाकडून थकीत मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना आवाहन