vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज #महाराजस्व अभियान’ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरा, पश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरा, पश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबीर

📍 मुंबई प्रतिनिधी
‘छत्रपती शिवाजी महाराज #महाराजस्व अभियान’ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरा, पश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबीर पार पडले. यामध्ये कामाठीपुरा तसेच गिरगाव परिसरातील १५० हून अधिक निराधार महिला, दिव्यांग आणि इतर नागरिक यांना विविध दाखले, ज्येष्ठ नागरिक यांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचे सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले.
या शिबीरात रिलायन्स फाउंडेशन, लोढा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. हे शिबीर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी-वॉर्डचे नगरसेवक गौरांग झवेरी व स्नेहल तेंडुलकर, संजय गांधी योजना विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले.

संबंधित पोस्ट

3500 हून अधिक श्रीसदस्य व नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्ग व रेल्वे स्टेशन सखोल स्वच्छता मोहीम यशस्वी

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर विभागातील श्रीगणेशोत्सव पूर्वतयारीची महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली पाहणी 

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटेचा इशारा; कामगारांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली लागू – जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रणवीर राजपूत : पत्रकारितेचे पावित्र्य जपणारा ‘अमृतमहोत्सवी’ कर्मयोगी 1 एप्रिल : निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रणवीर राजपूत यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरव…

पासपोर्ट अर्जदारांसाठी पुण्यात 8 एप्रिलला जनसंवाद सत्र

ब्रॉडगेज प्रकल्पासाठी खाजगी जमीन खरेदी प्रक्रियेला वेग जिल्हाधिका-यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप…