vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ब्रॉडगेज प्रकल्पासाठी खाजगी जमीन खरेदी प्रक्रियेला वेग जिल्हाधिका-यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप…

ब्रॉडगेज प्रकल्पासाठी खाजगी जमीन खरेदी प्रक्रियेला वेग जिल्हाधिका-यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप…

गडचिरोली प्रतिनिधी वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी गडचिरोली तालुक्यातील लांझेडा, अडपल्ली, गोगाव, महादवाडी, काटली, मोहझरी पॅच आणि साखरा या सात गावांमधील खाजगी जमिनींची थेट खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. आज या प्रकल्पाअंतर्गत काही शेतकऱ्यांची रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांना भूसंपादनाची रक्कम जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि विशेष भूसंपादन अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते धनादेशाद्वारे वितरित करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, संबंधित सात गावांतील सर्व भूधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांच्या कार्यालयात हजर राहून तात्काळ रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून प्रकल्पास गती मिळू शकेल.

०००

संबंधित पोस्ट

एम. आर. डी. ए. स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव टेकसागर- २०२६ एआय हॅकाथॉन स्पर्धा उत्साहात-पिल्ले कॉलेज प्रथम, तर तासगावकर महाविद्यालयातील वेदांत कायंदेकर यांच्या ग्रुपला द्वितीय क्रमांक

*सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन*

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

vishwatmaklokswamivarta