vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन

 

सांगली, प्रतिनिधी.) : सध्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, ही माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

एलपीजी गॅससंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन नं. 18002333555 व इतर अत्यावश्यक पदार्थांच्या पुरवठ्यासंबंधी तक्रार नोंदविण्याकरिता लँडलाईन नं. 0233 2600500 या नंबरवर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगड | दंतेवाडा जिल्ह्यात १२ माओवादी कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करली, ९ माओवादी कार्यकर्त्यांवर एकूण २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

vishwatmaklokswamivarta

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

आश्रमशाळांमध्ये ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’१९ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान अभियान सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ व आरोग्य विभागाच्या सहकार्याने जनजागृती

vishwatmaklokswamivarta

उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल