vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी वाई तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना..

पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी वाई तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना..

सातारा प्रतिनिधी: जागतिक परिस्थिती आणि इंधन पुरवठा साखळीतील संभाव्य ताण लक्षात घेता वाई तालुक्यातील नागरिकांना एलपीजी (LPG) आणि पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी नारिकांकडून भीतीपोटी अतिरिक्त साठा केला जाण्याची शक्यता असलेने टंचाई निर्माण होवू शकते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी वाई तालुकास्तरावर (पुरवठा शाखा) तालुका नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती करीता व आवश्यक मदतीकरीता कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत 9637911699 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन तहसिलदार वाई यांनी केले आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पपूर्वीसाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गती द्यावी   – जिल्हाधिकारी अशोक काकडे

म्हाडाची 1 ऑक्टोबर रोजी सोडत

vishwatmaklokswamivarta

सर्व भारतीयांचं स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल

vishwatmaklokswamivarta