vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

म्हाडाची 1 ऑक्टोबर रोजी सोडत

म्हाडाची 1 ऑक्टोबर रोजी सोडत

छत्रपती संभाजीनगर,  प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 1408 सदनिका, भुखंड, गाळ्यांकरीता 30 जून, 2025 रोजीच्या विविध वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आलेली होती. जाहिराती अन्वये ऑनलाईन पद्ध्तीने अद्यावत अशा नविन एकात्मिक लॉटरी प्रणाली अंतर्गत 7 हजार 881 अर्जांची ऑनलाईन संगणकीय नोंदणी झाली आहे.

उपरोक्त अर्जांची संगणकीय सोडत 01 ऑक्टोबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. संगणकीय सोडतीचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्याचे नियोजित असल्याचे छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे उपमुख्य अधिकारी जे.एस.नामेवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

*******

संबंधित पोस्ट

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी‘गावाकडचं.कॉम’ महिला बचत गट व शेतकर्‍यांसाठी ठरणार हक्काचे व्यासपीठ

vishwatmaklokswamivarta

गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता, पीडितांबाबत संवेदनशीलता प्रभावी पोलीस व्यवस्थेचे सूत्र असावे – महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘शक्ती व सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमतावृद्धी कार्यशाळा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

राज्यात गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचे आवाहन

चिखलीत निषेधाचा बुलंद आवाज! काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या अश्लाघ्य व बेताल वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप: