vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पैठण येथील युवती बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

पैठण येथील युवती बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- पैठण येथे वीटभट्टीवर मजूरी करणारी युवती दि.८ रोजी बेपत्ता झाल्याची खबर तिचे वडीलांनी पोलिसांत दिली आहे. राधा राजू बर्डे (वय १९) असे या युवतीचे नाव असून पैठण येथे राहणार आहे. उंची ५ फुट,रंग सावळा, बांधा सडपातळ, अंगात काळ्या रंगाचा टॉप व लेगिन्ज, शिक्षण ५ वी, मराठी बोलता येते. या वर्णनाचीयुवती आढळून आल्यास पैठण पोलीस स्टेशनचे निरीक्षक एम.बी. गोमारे मोबाईल क्रमांक ९०४९९८०७५५ व तपास अंमलदार पोहेकॉ गायकवाड मोबाईल नंबर ८८८८८३९०५० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पैठण पोलिसांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

नवी दिल्लीत 14 ते 27 नोव्हेंबर कालावधीत 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा· ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेसह जागतिक व्यापार,संस्कृती आणि नवकल्पनांचा भव्य उत्सव

vishwatmaklokswamivarta

मुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करा – माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

दशावतार नाट्य महोत्सवाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई कडून आयोजन-सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर ठाणे येथे 05 दिवसीय दशावतार नाट्य महोत्सव आयोजन

पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाटघोंगटा उत्पादनातून आर्थिक कमाई आणि पुण्य संचितही

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

vishwatmaklokswamivarta

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर“कृषी समृद्धी योजना” राबविणार- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे· दरवर्षी सुमारे ५००० कोटी तर आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक