vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई, प्रतिनिधी : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सांत्वनपर भेट घेतली.यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे, पार्थ अजित पवार, जय अजित पवार उपस्थित होते.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली. या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

0000

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा 21 व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण; बुलढाणा कृषि विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

01 मे ध्वजारोहण कार्यक्रमविभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते

अमरनाथ यात्रेकरूंच्या नोंदणीत घट

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ निर्णय….

vishwatmaklokswamivarta

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव

राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या देदिप्यमान यशाचं प्रतिबिंब आगामी महापालिका निवडणुकीतही उमटेल असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार .

vishwatmaklokswamivarta