vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आसाम मध्ये प्रचाराचा धुमधडाका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची काँग्रेसवर जोरदार टीका-विकसित आणि घुसखोरमुक्त आसामसाठी भाजपाला प्रचंड बहुमतानं विजयी केल्याचं आवाहन त्यांनी केले 

आसाम मध्ये प्रचाराचा धुमधडाका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची काँग्रेसवर जोरदार टीका-विकसित आणि घुसखोरमुक्त आसामसाठी भाजपाला प्रचंड बहुमतानं विजयी केल्याचं आवाहन त्यांनी केले

राज्य प्रतिनिधी-आसाममध्येही प्रचाराला वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी सोनितपूर इथल्या प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार टीका. ते यावेळी म्हणाले की आसामला घुसखोरमुक्त करण्यासाठी हे मतदान आहे. घुसखोर आसामच्या तरुणांच्या नोक-या आणि गरीबांचं रेशन बळकावत आहे. असा आरोप यावेळी त्यांनी केला

 

भाजपानं गेल्या दहा वर्षात आसाममधे शांतता नांदण्यासाठी प्रयत्न केले असून दहा हजार तरुणांनी शस्त्र त्यागली , असंही ते म्हणाले. भाजपानं केलेल्या विकासकामांची यादी सादर करत बोगीबिल पूल ढोलासदीया पूल यांचा उल्लेख त्यांनी केला.

विकसित आणि घुसखोरमुक्त आसामसाठी भाजपाला प्रचंड बहुमतानं विजयी केल्याचं आवाहन त्यांनी केलं

संबंधित पोस्ट

जालना शहरात श्रीराम मंदिरात महाआरती भव्यतेने संपन्न श्री राममंदिराचा क्षण हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -महाराष्ट्रात जालना जिल्ह्याची  रेशीम निर्मितीकडे वाटचाल…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु….

अनुसुचित  जातीच्या निवासी आश्रम शाळेच्या वतीने मेळावा व सामाजिक न्याय मंत्र्याचा सत्कार सोहळा; सर्वांनी उपस्थित राहण्याचे अ‍ॅड. चव्हाण यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शोषितांच्या हक्कासाठी अण्णाभाऊंचे विचार प्रेरणादायी: सतीशराव घाटगे,अंतरवाली टेंभी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा उत्साहात..