vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! भाजप २०० पार…

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! भाजप २०० पार…

 

राज्य प्रतिनिधी-पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! मतमोजणीच्या ताज्या कलानुसार भाजप २०० पार; सत्ताधारी तृणमूल, काँग्रेसची पिछेहाट

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! मतमोजणीच्या ताज्या कलानुसार भाजप २०० पार; सत्ताधारी तृणमूल, काँग्रेसची पिछेहाट

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली असून, सुरुवातीच्या कलांनी भाजपला स्पष्ट बहुमताच्या दिशेने नेले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (२०२६) मतमोजणीत भाजप (BJP) ऐतिहासिक मुसंडी मारत २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे, तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) पिछाडीवर पडली आहे.पश्चिम बंगाल निवडणूक निकाल २०२६ (ताज्या कलांनुसार – ४ मे २०२६):भाजप (BJP): २००+ जागांवर आघाडी, स्पष्ट बहुमताकडे (बहुमत: १४८+).टीएमसी (TMC): ८०-१०० जागांच्या आत संघर्ष, ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाला मोठा फटका.काँग्रेस/डावे: अत्यंत पिछाडीवर.हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाची झलक दिसत आहे

संबंधित पोस्ट

पाणी टंचाईः प्रत्यक्ष पाहणी करुन प्रस्ताव-सादर करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. 

अमरावती येथील परतवाडा येथे वायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन 

डॉल्बी चालकांनो ध्वनी मर्यादेचे पालन कर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी- पालकमंत्री शंभूराज देसाई

नदीजोड प्रकल्पांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा-नदीजोड प्रकल्पातील कामे कालमर्यादा ठरवून करावीत- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी