vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

३ जून २०२६ पासून जर्मनीमार्गे हवाई प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ट्रान्झिट व्हिसाची अट रद्द .

३ जून २०२६ पासून जर्मनीमार्गे हवाई प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ट्रान्झिट व्हिसाची अट रद्द करण्यात आली आहे.

राज्य प्रतिनिधी-३ जून २०२६ पासून जर्मनीमार्गे हवाई प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ट्रान्झिट व्हिसाची अट रद्द करण्यात आली आहे

जानेवारी २०२६ मध्ये जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे भारत-जर्मनी जनसंपर्क अधिक दृढ होण्यास मदत होईल तसेच युरोप आणि इतर देशांकडे प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

संबंधित पोस्ट

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती…

vishwatmaklokswamivarta

छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!,छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हिंदुत्वनिष्ठ महिलांची घोषणाबाजी !

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान 

महागणेशोत्सव : २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन

अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधितांना विशेष मदत पॅकेज, सवलती लागू बुलढाणा जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश  शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली ‘कुंभमेळा’ विकास कामांची पाहणी सिंहस्थ कुंभमेळा २०२७