vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 30 प्रकरणांना मंजुरी

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 30 प्रकरणांना मंजुरी

            सांगली, प्रतिनिधी  : संजय गांधी निराधार योजना सांगली शहर समितीची बैठक तहसीलदार तथा समितीच्या अध्यक्ष शुभांगी कनवाडे यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील संजय गांधी शाखेत संपन्न झाली. बैठकीत एकूण ४६ प्रकरणांवर विचार करण्यात आला. त्यापैकी संजय गांधी निराधार योजनेच्या ४१ प्रकरणांपैकी २७ प्रकरणे पात्र, तर १४ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तसेच श्रावणबाळ योजनेच्या ५ प्रकरणांपैकी ३ प्रकरणे पात्र, तर २ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

            ऑगस्ट २०२६ महिन्यात पुढील बैठक होणार असल्याने पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार शुभांगी कनवाडे यांनी केले आहे.

00000

 

 

संबंधित पोस्ट

दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिरजिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमधील आणंद इथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेजिल्हा रोजगार मेळाव्यात नियुक्ती आदेश वितरण..

चांदूर रेल्वे उपविभागात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची मोहीम सुरू; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन