vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मेढ्यात बालकांची बाजार फेरी; #सेवा_संकल्प_अभियान’अंतर्गत पोषणाबाबत जनजागृती

मेढ्यात बालकांची बाजार फेरी; #सेवा_संकल्प_अभियान’अंतर्गत पोषणाबाबत जनजागृती

सातारा, प्रतिनिधी :- सेवा संकल्प अभियान आणि पोषण माह विशेष उपक्रमाअंतर्गत मेढा येथे बालकांची बाजार फेरी काढून पोषण व बालविकासाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात मेढ्यातील नऊ अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच बालकांनी सहभाग घेतला.

सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमाबद्दल नागरी प्रकल्प पश्चिम सातारा येथील अधिकारी तसेच पर्यवेक्षिका सौ. गुरव यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनीता पार्टे यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

कुटुंबाचा सामाजिक उपभोग:आरोग्य’ सर्व्हेक्षण-सर्व्हेक्षण

vishwatmaklokswamivarta

रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन

मिरजचे शासकीय उपचार केंद्र बजावणार व्यसनमुक्ती चळवळीत मोलाची भूमिका

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविण्यासाठी शिबीरांचे आयोजन

गणेशोत्सवात आरोग्य जनजागृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड‘लोकसंवाद-२०२६’ व ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’ : राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळात आरोग्य तपासणी व समुपदेशन

vishwatmaklokswamivarta

आरोग्य अधिकाऱ्यांना सीपीआर प्रशिक्षण; ठाणे जिल्ह्यात हृदयविकारग्रस्तांना जीवनदान देण्याचा संकल्प…