सेवा संकल्प अभियानांतर्गत किशोर मुलीसाठी वयात येताना घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन शिबिर
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेत रोटरी क्लब संभाजीनगर मार्फत संवाद सेतु प्रतिष्ठानच्या वतीने किशोर मुलींसाठी ‘ वयात येताना ‘ घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबिरात श्रीमती महाजन मॅडम यांनी मुलींशी संवाद साधत मार्गदर्शन केले.शाळेचेमुख्याध्यापक,सर्व शिक्षक वर्ग , अंगणवाडी सेविका हजर होते