शासकीय मुलामुलींचे वसतिगृह येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी रेणुका राठोड यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत जवळ जवळ 150 मूल व मुली यांना वाहन चालवण्याचा परवाना,
फलटण शासकीय मुलामुलींचे वसतिगृह येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी रेणुका राठोड यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत जवळ जवळ 150 मूल व मुली यांना वाहन चालवण्याचा परवाना..
सातारा प्रतिनिधी-सेवा संकल्प अभियान
फलटण शासकीय मुलामुलींचे वसतिगृह येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी रेणुका राठोड यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत जवळ जवळ 150 मूल व मुली यांना वाहन चालवण्याचा परवाना, वाहूतक चिन्ह व वाहनाची वेग मर्यादाबाबत संबोधन केले.