vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत unicef वात्सल्य प्लस कार्यक्रम  

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत unicef वात्सल्य प्लस कार्यक्रम

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- उमेद च्या वतीने कृषीविभागा समवेत उमेद – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती सोयगाव येथे १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेद अभियानातील सर्व कृषी सखी यांची कापूस उत्पादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत कापूस उत्पादन महिला शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले. पोषण आहार,विविध विभागाच्या योजना संदर्भात माहिती देण्यात आली, कापूस शेतात कामाच्या संबंधित जोखीम ,घटक ,प्रतिबंधात्मक उपाय योजना कापूस पिकाची सुधारित लागवड तंत्रज्ञान याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

   या एकदिवसीय कार्यशाळेला गटविकास अधिकारी यमुलवाड, युनिसेफ चे राज्य सल्लागारडॉ. गोपाल पडगे, कृषी विज्ञान केंद्र गांधीलीचे-डॉ. अनिल रोडे, युनिसेफ राज्य सल्लागारडॉ. दीपक पवार, तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील देशमुख या मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.   सोयगाव तालुक्यातील उमेद चे तुषार बरगट ,आणि टीम सर्व कृषी सखी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

दिव्यांग व वयोवृद्धांना सहाय्यभूत साहित्याचे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते वितरण;गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – प्रतापराव जाधव  280 वयोवृद्ध व दिव्यांगांना 26 लाखापेक्षा साहित्य वाटप

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यास अतिवृष्टीचा येलो अलर्ट नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय,अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी-केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात