vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

तालुका पैठण-सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आडूळ येथे अंतरा सब-क्युटानस (DMPA-SC) प्रशिक्षण

तालुका पैठण-सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आडूळ येथे अंतरा सब-क्युटानस (DMPA-SC) प्रशिक्षण

आरोग्य प्रतिनिधी-सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आडूळ येथे अंतरा सब-क्युटानस (DMPA-SC) प्रशिक्षण

सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आडूळ येथे अंतरा सब-क्युटानस (DMPA-SC) संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.प्रशिक्षणामध्ये अंतरा सब-क्युटानसचा वापर, पात्र लाभार्थी, सेवा देण्याची पद्धत, संभाव्य दुष्परिणाम, फॉलो-अप तसेच समुपदेशन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका तसेच क्षेत्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणामुळे लाभार्थींना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण कुटुंब नियोजन सेवा देण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षणासाठी Population Services International India, Delhi यांचे सहकार्य लाभले. यावेळी कृती पटले – प्रकल्प समन्वयक आणि गजानन टोंगे – क्षेत्र समन्वयक यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन

सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोलीत ९ बालकांवर ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया*

vishwatmaklokswamivarta

कर्करोग आजार तपासणी विशेष शिबिराचा 1200 हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ..

vishwatmaklokswamivarta

सिरोंचा येथे दिव्यांग तपासणी शिबिर उस्फुर्त प्रतिसाद ; ८१६ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी  कडक ऊन अन लाभार्थ्यांचा ओघ… तरीही थकली नाही डॉक्टरांची टीम; 

जागतिक हिवताप दिनी नवी मुंबईत जनजागृती शिबिरांचे आयोजन  

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष सर्वेक्षण मोहिमेच आयोजन

vishwatmaklokswamivarta