vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

44-सांगली लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार निवडणूक रिंगणात

44-सांगली लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार निवडणूक रिंगणात

 

 

राज्य प्रतिनिधी

सांगली,  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी मतदान होत असून या निवडणुकीसाठी 20 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

 

अ.क्र

 

नाव

 

पक्ष

 

चिन्ह

 

राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार

 

1

 

चंद्रहार सुभाष पाटील

 

शिवसेना

 

(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

 

मशाल

 

2

 

टिपू सुलतान सिकंदर पटवेगार

 

बहुजन समाज पार्टी

 

हत्ती

 

3

 

संजय रामचंद्र पाटील

 

भारतीय जनता पार्टी

 

कमळ

 

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवार)

 

4

 

आनंदा शंकर नालगे

 

बळीराजा पार्टी

 

ऊस शेतकरी

 

5

 

महेश यशवंत खराडे

 

स्वाभिमानी पक्ष

 

शिट्टी

 

6

 

पांडुरंग रावसाहेब भोसले

 

भारतीय जवान किसान पार्टी

 

भेट वस्तू

 

7

 

सतीश ललिता कृष्णा कदम

 

हिंदुस्थान जनता पार्टी

 

हिरा

 

इतर उमेदवार (अपक्ष)

 

8

 

अजित धनाजी खंदारे

 

अपक्ष

 

किटली

 

9

 

अल्लाउद्दीन हयातचांद काजी

 

अपक्ष

 

कपाट

 

10

 

डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर

 

अपक्ष

 

अंगठी

 

11

 

जालिंदर मच्छिंद्र ठोमके

 

अपक्ष

 

कॅमेरा

 

12

 

तोहीद इलाही मोमीन

 

अपक्ष

 

शिवणयंत्र

 

13

 

दत्तात्रय पंडीत पाटील

 

अपक्ष

 

सायकल पंप

 

14

 

नानासो बाळासो बंडगर

 

अपक्ष

 

बॅट

 

15

 

प्रकाश शिवाजीराव शेंडगे

 

अपक्ष

 

ॲटोरिक्षा

 

16

 

रविंद्र चंदर सोलनकर

 

अपक्ष

 

रोड रोलर

 

17

 

विशाल प्रकाशराव पाटील

 

अपक्ष

 

लिफाफा

 

18

 

शशिकांत गौतम देशमुख

 

अपक्ष

 

टेबल

 

19

 

सुवर्णा सुधाकर गायकवाड

 

अपक्ष

 

प्रेशर कुकर

 

20

 

संग्राम राजाराम मोरे

 

अपक्ष

 

गॅस सिलेंडर

 

 

 

44-सांगली लोकसभा मतदार संघात नामनिर्देशपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी एकूण 5 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्र मागे घेतली. यामध्ये सुरेश तुकाराम टेंगळे (अपक्ष), रेणुका प्रकाश शेंडगे (अपक्ष), दिगंबर गणपत जाधव (अपक्ष), बापू तानाजी सुर्यवंशी (अपक्ष), प्रतिक प्रकाशबापू पाटील (अपक्ष) यांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली.

 

00000

संबंधित पोस्ट

मिशन शक्ती” या योजनेच्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह“सखी निवास” करीता प्रस्ताव मागवले.

vishwatmaklokswamivarta

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदाची भरती

vishwatmaklokswamivarta

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात मंदिर बंद,उघडण्याची मागणी, मध्य प्रदेशातील मंदिरात देवदर्शन. मनसे आमदार राजू पाटील 

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगरच्या गणेश ढवणचा उपराष्ट्रपतींकडून गौरव संसदीय कार्यपद्धती संशोधनात विशेष कामगिरी

vishwatmaklokswamivarta

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध*- प्रतापराव जाधव*राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा व सवणा येथील मोफत आरोग्य रोगनिदान शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ !*

vishwatmaklokswamivarta