vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमृता सोपान शिंदेला सुवर्णपदक 

अमृता सोपान शिंदेला सुवर्णपदक

बदनापूर, प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड,महाराष्ट्र द्वारा आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धा १४ ते१८ जानेवारी २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या. स्पर्धेत महाराष्ट्र मुले व मुली दोन्ही संघाने उत्कृष्ट खेळी करत सुवर्णपदक संपादन केले आहे.सदर १९ वर्षे आतील मुली संघात सेलगाव येथील जिजाऊ ज्युनिअर कॉलेजची अमृतासोपान शिंदे हिने संघास उकृष्ट खेळी करत अंतिम सामन्यात छत्तीसगड राज्यास

नमवून सुवर्णपदकावर महाराष्ट्र राज्याचे नाव कोरले आहे. अमृता हिने १४

वर्षे व १७ वर्षे वयोगटात सुद्धा राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत

अनुक्रमे मध्य प्रदेश व छत्तीसगड येथे चमकदार कामगिरी केली होती. या

यशाबद्दल जिजाऊ ज्युनिअर कॉलेज सेलगावचे अध्यक्ष गजानन पाटील-वाळके,

प्राचार्य पवार, विजय गाडेकर यांनी अभिनंदन केले आहे. त्याच बरोबर जिल्हा

क्रीडा अधिकारी संजय गाढवे, जालना जिल्हा बेसबॉल असोशियशनचे अध्यक्ष

निवृत्ती दिवटे, सचिव एकनाथ सुरुशे, कोषाध्यक्ष प्रमोद खरात व पदाधिकारी

यांनी या यशाबद्दल अमृता शिंदेचे विशेष अभिनंदन केले आहे.००००००००००

संबंधित पोस्ट

जालन्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; 8 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणापहिल्या औद्योगिक शिखर परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद; एमएमएलपी, ड्राय पोर्टमुळे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणीची क्षमता अधोरेखित

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाचे नेते उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सकाळपर्यंत चार सलाईनद्वारे उपचार**जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती*

vishwatmaklokswamivarta

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

नैसर्गिक झऱ्यांची गणना; आपल्या भागातील झऱ्यांची माहिती कळवा-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन

संगीत आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड्. आशिष शेलार

जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रम सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta