vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकृत दालनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकृत दालनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…

कोल्हापूर, प्रतिनिधी: जिल्हा परिषदेच्या आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, कागल व शिरोळ या पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे आज सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई तसेच सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून गट विकास अधिकारी यांना गावपातळीवर भेटी देण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरतील. ही वाहने जिल्हा परिषदेच्या निधीतून घेण्यात आली आहेत.

संबंधित पोस्ट

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ• जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रसिध्दी मोहिमेची सुरुवात

माध्यमिक; उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दक्षता समिती बैठक कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

औषध विक्रेत्यांनी नियमाचे पालन करुन औषध विक्री करावी -अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व नियमान्वये मे. तोष्णीवाल मेडिकल्सवर कारवाई

सायबर गुन्ह्यात ‘फ्रीज’ केलेल्या बँका खात्यांना पोलिस प्रमाणपत्रावर बँकांनी खुले करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा