vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कोकणातील प्रगतशील शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री साधणार संवाद

कोकणातील प्रगतशील शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री साधणार संवाद

 

अलिबाग प्रतिनिधी– कोकण विभागातील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचा विशेष संवाद आणि चर्चा सत्राचे आयोजन दि.१० फेब्रुवारी रोजी नियोजन भवन,अलिबाग येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.

या चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या समस्या, कृषी धोरणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शेतीसाठी शासकीय योजनांचा लाभ या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच, कोकणातील कृषी विकासासाठी नव्या संधींवर विचारमंथन होणार आहे.

या बैठकीला शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहणार असून, राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या संवादाचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

इंडिया पोस्ट फोरमची बैठक संपन्न

लोणीत रंगणार जलसंपदा विभागाचा ‘क्रीडाकुंभ’ राज्यभरातील अधिकारी – कर्मचारी दाखवणार खेळाचे कौशल्य७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी – शिर्डीत क्रीडा स्पर्धांचा थरार ; तयारी अंतिम टप्प्यात…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न…!केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन… ! !

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक श्लोका अंबानी यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत ‘सोलर शाळा’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

बनावट कागदपत्रांद्वारे जालन्यातील सर्व्हे ५५४ मधील 5 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न उघडकीस,न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन भूमी अभिलेख अधीक्षक व दुय्यम निबंधकासह ५ जणांवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta