vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईच्या आझाद मैदानावर जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने योच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न

मुंबईच्या आझाद मैदानावर जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने योच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न

 

( सुरेश गायकवाड ) प्रतिनिधी     मुंबई- मुंबईच्या आझाद मैदानावर जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलकांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलकांमध्ये पुरुष आंदोलका सहित महिलां आंदोलकांचा सहभाग मोठेप्रमाणात होता.

  या एकदिवसीय धरणे आंदोलनात समृद्धी जीवन प्रकरणी २२ लाख गुंतवणूकदारांची हजारो कोटीच्या अधिक फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवार यांची सरकारने मालमत्ता जप्त करून अटक केली होती. अशी फसवणूक करणाऱ्या या महेश मोतेवार याने समृद्धी जीवन प्रकरणी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराना समृद्धी जीवनात गुंतवणूक रक्कम परत हवी असेल तर त्यांनी दोलत प्राईड मध्ये गुंतवणूक करावी अशी अट घालून पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची फसवणूक सुरु केली आहे. तरी त्याला फसवणूक प्रकरणी अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

  तसेच दोलत प्राईडवर बंदी घातलीच पाहिजे. महेश मोतेवार याचा जामीन रद्द करा, न्याय दया… न्याय दया… गुंतवणूकदारांना न्याय दया, गुंतवणूकदारांची गुंतवणूक परत करा अशा मागण्या करण्यात आल्या.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाला प्रारंभ;स्वगणनेचा पहिला टप्पा सुरू पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शुभारंभ स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी-महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा-शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावीसाठी कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन- फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग

vishwatmaklokswamivarta

पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta