vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

  रायगड प्रतिनिधी:- रायगड जिल्हा व कोकण विभागातील कर्णबधिर मुलां-मुलींच्या शिक्षणाच्या सोयीसाठी शासनाने विद्यानगर-अलिबाग येथे शासकीय मुकबधिर विद्यालय सुरू केले आहे. या विद्यालयात 6 ते 16 वयोगटातील मुलां-मुर्लीच्या इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अधिक्षक, शासकीय मुकबधिर विद्यालय, अलिबाग जि. रायगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, डॉ.शामराव कदम यांनी केले आहे.

या संस्थेत 06 ते 16वयोगटातील मुकबधिर मुलां-मुलींसाठी इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यतचे मोफत शिक्षण देण्यात येते. प्रवेशित मुलां-मुलीसाठी स्वतंत्र्य निवास व्यवस्था आहे. भोजन, वहया, पुस्तके व शैक्षणिक साधने आदी सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात.संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक :- 9594313179 शिंदे सर (प्र.अधिक्षक),7030390020 वेखंडे सर, 997025345 बोरकर सर अधिक्षक शासकीय मुकबधिर विद्यालय अलिबाग जि-रायगड

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

vishwatmaklokswamivarta

आपला पैसा आपला अधिकार योजनेचा लाभ घ्यावा- अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta

सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान : महसूल समाधान शिबिर’शिबिराद्वारे 58 हजार 990 नागरिकांना दिलासाविविध दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण, योजनांचा लाभ..

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्ष नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन बारामतीतील निवासस्थानी शोकसंवेदना व्यक्त केल्या

vishwatmaklokswamivarta