vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षदेमार्फत “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून” प्रवेश पात्रता परीक्षा दि.01 जून 2025 रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2025 होती.

परंतू परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कमी संख्येमुळे परीक्षेचे आवेदनपत्र स्विकारण्याकरिता मा.कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांनी दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

घणसोलीत सार्वजनिक ठिकाणी डेब्रिज टाकणारी दोन वाहने जप्त करीत 60 हजार रककमेची दंडात्मक कारवाई 

vishwatmaklokswamivarta

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात कलागुणदर्शन स्पर्धांतील विजेत्या महिला व सेवाभावी संस्था सन्मान..

कोकण विभागीय माहिती कार्यालला मिळाले नवे उपसंचालक*संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार*

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विभागाच्या कामाचा आढावा

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी