vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नव्या मुंबईत अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर विभागात बेघर झोपड्यांचे निष्कासन करण्याची धडक मोहिम…

नव्या मुंबईत अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर विभागात बेघर झोपड्यांचे निष्कासन करण्याची धडक मोहिम…

 

          नवी मुंबई प्रतिनिधी    नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) श्री. भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात बेघर हटविणेसाठीची कारवाई करण्यात आली.

     नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील, नेरुळ सेक्टर-25 मलनिसनण: केंद्र (STP) च्या मागे असलेल्या अनधिकृत झोपडया स्वत:हून हटविने आवश्यक होते. अे विभाग कार्यालय बेलापूर मार्फत तोडक कारवाईचे आयोजन करुन, नेरुळ सेक्टर- 25 मलनिसनण: केंद्र (STP) च्या मागे असलेल्या 25 अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. तसेच तसेच, L & T ब्रिज खालील सेक्टर-42, सिवूड्स, नवी मुंबई, येथील बेघर हटविण्यात आले.

या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, अे विभाग बेलापूर येथील अधिकारी/ कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. सदर मोहिमेकरीता जेसीबी – 01, मजुर – 10, आयचर वाहन – 01 यांचा वापर करण्यात आलेला आहे.

    यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

विधानपरिषद लक्षवेधी- :राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असूनही शाळा बंद नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांचे योग्य समायोजन होणार

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नववर्ष स्वागत : उपाहारगृहांना सूचना’एफडीए’ची ‘नववर्ष संकल्प- सुरक्षित अन्न मोहिम’

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेचे खरे नेतृत्व एकनाथ शिंदेच करीत असल्याची जनभावना – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

vishwatmaklokswamivarta

जालना येथे महावितरण कंपनीकडून रोजच लाईट पाच पाच मिनिटाला जात असून त्यासाठी बाबासाहेब वानखेडे कुलस्वामी यांनी नायब तहसीलदार तायडे यांना निवेदन 

vishwatmaklokswamivarta