vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सचिन आडे पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सचिन आडे पाटील

जालना /प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी जालना येथील सचिन आडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई येथे प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस0 पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे ,पार्थ अजित पवार यांच्या सूचनेनुसार युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सचिन आडे पाटील यांना नियुक्तीपत्र देवून नियुक्ती केली आहे. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, प्रदेश सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे, आ. राजेश विटेकर, आ. सुनील टिंगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रीय सचिव परबजितसिंग सैनी, प्रदेश सरचिटणीस अमर पाटील, प्रदेश सरचिटणीस रणजित नारुटे, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस कय्युम खान,रशीद बागवान, गणेश भुतेकर, राहुल लशकर, लखन, आकाश शिंदे आदिंची उपस्थिती होती.

प्रदेश सचिवपदी सचिन आडे पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

संबंधित पोस्ट

प्री, पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत- अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध राहा – प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

पावसाळ्यापूर्वी सांगली पेठ रस्त्याचे काम पूर्ण कराव- जिल्हाधिकारी 

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त- पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द    -पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta