vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वारणा धरणात 25.31 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 25.31 टी.एम.सी. पाणीसाठा

    सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 25.31 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.    विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 56.03(105.25), धोम 8.44 (13.50), कन्हेर 7.03 (10.10), धोम बलकवडी 1.39 (4.08), उरमोडी 7.24 (9.97), तारळी 4.28 (5.85), वारणा 25.31 (34.40), राधानगरी 5.56 (8.36), दूधगंगा 13.23 (25.40), तुळशी 2.30 (3.47), कासारी 1.76 (2.77), पाटगांव 2.88 (3.72), अलमट्टी 87.74 (123). सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 1050, कण्हेर 1790, उरमोडी 2191, वारणा 1645, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 300, हिप्परगी बॅरेज 84507 व अलमट्टी धरणातून 70 हजार 780 क्यसेक्स विसर्ग सुरू आहे.

    विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 16.9 (40) व अंकली पूल हरिपूर 19.6 (45.11).

00000

संबंधित पोस्ट

सोळशी प्रकल्पाबाबतच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*  

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.”डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” या विषयावर विद्यार्थी, नागरिकानी स्पर्धेत ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत130 प्रकरणांपैकी 95 प्रकरणे पात्र- तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू, जिंतूर येथे नैसर्गिक आपत्तीचा घेतला आढावा नुकसानीचे जलदगतीने पंचनामे करण्याचे निर्देश; रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा सुरळीत करावा, आपत्ती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

जालना येथे धनगर समाजाचा भव्य आरक्षण मोर्चा संपन्न

vishwatmaklokswamivarta