vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यात दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” मोहिमेचे आयोजन

राज्यात दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” मोहिमेचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनातर्फे दि.22 जुलै 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभर “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहया मोहिमेदरम्यान शासकीय, NGO व खाजगी व्यावसायिक यांच्यामार्फत राज्यात एक लक्ष मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे

त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी मोतीबिंदू सर्वेक्षण शिबिरे व शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होवून नजीकच्या शासकीय रुग्णालयात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा कोयना दौलत डोंगरी महोत्सव- पालकमंत्री शंभूराज देसाई

धरण उशाला आणि घसा मात्र कोरडा.!*

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा मागण्या मान्य न झाल्यास जालना जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सांगलीत कौशल्य, रोजगार व उद्योजकतेचा प्रेरणादायी सोहळा

उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक. 

बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६-निवडणूक नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना निवडणूक कामकाजासंदर्भात मार्गदर्शन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजवावी -उत्तम दिघे