vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त धारावीत ज्येष्ठांसाठी माहिती संवाद संपन्न

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त धारावीत ज्येष्ठांसाठी माहिती संवाद संपन्न

[ मुंबई प्रतिनिधी- ज्येष्ठांचे आरोग्य व मानसिकता तसेच त्यांच्या समस्या या विषयावर धारावीतील जय भवानी क्रीडा मंडळ तर्फे नवरात्र उत्सव सभा मंडळ नवी चाळ संत कक्कया मार्ग धारावी येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांची संपर्क संवाद माहिती सत्राचे आयोजन एक ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळात करण्यात आले होते यावेळी सायकॉलॉजिस्ट स्पेशल श्रीमती निशिगंधा मगर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठांनी आहार विहारासह सकारात्मक विचारसरणीतून पुढील आयुष्य कसे जगावे याविषयी माहिती देण्यात आली उपस्थित ज्येष्ठांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर कार्यक्रम प्रमुख श्रीमती दीपिका शेरखाने हटकर यांच्या सहयोगाने पार पडला यावेळी फेस कॉम संलग्न हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी यांचे प्रमुख श्री दिलीप गाडेकर तसेच गिरीराज शेरखाने श्रीमती सुमन शेरखाने श्री श्री गौतम वटकर श्री मंजुनाथ शेरखाने लोकेश्री शेरखाने या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले त्या कार्यक्रमासाठी विभागातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते

 

संबंधित पोस्ट

डिजीटल होर्डींग, सोशल मिडीया, सेल्फी बूथ अशा विविध माध्यमांतून नवी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरीक्षण 2026′ (SIR) कार्यक्रम माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे  –जिल्हाधिकारी किशन जावळे

नवी मुंबई महानगरपालिका चे ५० टक्क्यांची सवलत देणाऱ्या अभय योजनेचा लाभ घेण्याची शेवटची संधी 💯✨

मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे 9 फेब्रुवारी रोजीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण..आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या नियुक्तीसाठी 23 जुलै रोजी पूर्वतयारी बैठक-उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

500 कोटींच्या विकासकामांच्या निविदा नियमांनुसारच*सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रियेवरील आरोपांचे खंडन*ऑनलाईन निविदांच्या आक्षेपांचे प्री-टेंडर कॉन्फरन्स द्वारे होते निराकरण*निविदा कालावधीनंतरही आर्थिक लिफाफा उघडण्यापूर्वी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मिळते संधी