vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष तथा सदस्य (सदस्य सचिव) दर्जाअड. धर्मपाल मेश्राम यांचा दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे जिल्हा दौरा

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष तथा सदस्य (सदस्य सचिव) दर्जाअड. धर्मपाल मेश्राम यांचा दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे जिल्हा दौरा

ठाणे, प्रतिनिधी:- अड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य (सदस्य सचिव) दर्जा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई यांनी दि.10 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार अॅड.धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य यांचा दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी मिरा-भाईंदर येथे दौऱ्यावर येत असून दौरा पुढीलप्रमाणे आहे.दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथून सोयीनुसार वाहनाने मिरा-भाईंदर कडे रवाना.

सकाळी 10.00 वाजता अॅड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली मिरा-भाईंदर महानगरपालिका, येथील सभागृह हॉलमध्ये आयुक्त मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्यासोबत महानगरपालिकाकडे प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5% निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाची मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी तसेच नागरी दलित वस्ती, रमाई आवास घरकुल योजना व लाड पागे प्रलंबित प्रकरणे व अनुकंपा तत्वावरील प्रकरणे तसेच अनुसूचित जाती साठी प्राप्त होणारा निधी बाबत अढावा व तपासणी व सोयीनुसार बायरोडने वसई-विरारकडे रवाना.

00000

संबंधित पोस्ट

पायभूत सुविधा निर्मितीतून लातूर पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• लातूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण• नवनियुक्त ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप• क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ

डिजिटल व्यवहारांसाठी डाक विभागाची विशेष मोहीम:· प्रीमियम, पॉलिसी, दाव्यांची माहिती तत्काळ मिळणार· ग्राहकांनी केवायसी दस्तऐवजांसह माहिती सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

संरक्षणमंत्र्यांनी नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाऊनशिपचे केले अनावरण

vishwatmaklokswamivarta

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

हजारो कोटींची फसवणूक प्रकरण : टोरेस ज्वेलर्स कंपनीचे अनेक मोठे शोरूम बंद, पोलिसांनी तपास सुरू केला.

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील मशीद स्फोट प्रकरण- दोन्ही आरोपींविरोधात यु ए पी ए लागू…

vishwatmaklokswamivarta