vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज प्रक्रियेबाबत खुलासा;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज प्रक्रियेबाबत खुलासा;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

     अमरावती, प्रतिनिधी: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यवाहीबद्दल समाजमाध्यमांवरून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, महामंडळाने अधिकृत खुलासा प्रसिद्ध करून वस्तुस्थिती स्पष्ट केली असून मराठा समाजातील तरुण आणि नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

    या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी केवळ निवडणुका प्रलंबित असलेल्या हद्दीमध्येच नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे. मात्र, या क्षेत्रांव्यतिरिक्त उर्वरित संपूर्ण राज्यामध्ये पात्रता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर संबंधित क्षेत्रांमधील ही प्रक्रिया पुन्हा नियमानुसार पूर्ववत सुरू करण्यात येईल.

   महामंडळाने पुढे स्पष्ट केले की, महामंडळाविषयी प्रसारित होत असलेल्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होऊ नये, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग मध्ये मोठा स्फोट दिल्ली हादरली आठ मृत्युमुखी 24 जण जखमी. मुंबई ,उत्तर प्रदेश ,गुजरात हाय अलर्ट…

vishwatmaklokswamivarta

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने लातूर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मार्गदर्शन

संरक्षणमंत्र्यांनी नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाऊनशिपचे केले अनावरण

vishwatmaklokswamivarta

शहिदांच्या वारसांचे शासकीय जमिन वाटपाचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत.-पालकमंत्री शंभूराज देसाई

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रा. लक्ष्मण हाके यांनी जीआर फाडला खामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल..

vishwatmaklokswamivarta