vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक संपन्न

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक संपन्न

         सांगली, प्रतिनिधी : जिल्हा पाणी स्वच्छता मशीनच्या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज संपन्न झाली. या बैठकीस ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) किरण सायमोते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अमित आडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक सुषमा सावळे यांच्यासह ग्रामीण पुरवठा विभागाशी संबंधित उपअभियंता यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील नळ पाणी पुरवठा योजनेची कामे, कार्यात्मक घरगुती नळ जोडणी संदर्भात उद्दिष्ट साध्य कार्यात्मकता, सुधारित योजना, विद्युत जोडणी, इलेक्ट्रो क्लोरीनेशन संयंत्र, प्राप्त तक्रारी, जिल्ह्यातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची कामे, हर घर जल प्रमाणिकरण, जत 29 गावच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

०००००

संबंधित पोस्ट

८ मार्च महिला दिना निम्मीत्त मुख्य डाकघर छत्रपती संभाजीनगर येथे बचत महामेळाव्याचे आयोजन – श्री सुरेश बन्सोडे

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अनुदान

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे..

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानशासकीय कर्मचारी गटात हृषिकेश आंग्रे यांना राज्यस्तरीय पुरस्कार  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta