vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

परभणी जिल्ह्यातील जलजीवनमिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

परभणी जिल्ह्यातील जलजीवनमिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

राज्य प्रतिनिधी -निर्मल भवन, मुंबई

परभणी जिल्ह्यातील #जलजीवनमिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. एमएसआरडीसीच्या कार्यालयात जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामाची आढावा बैठक झाली. यावेळी #पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अजय सिंग यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, परभणी, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ येथील कामे गतीने पूर्ण करावीत. पालम व गंगाखेड तालुक्यातील टंचाई निवारणार्थ विशेष दुरूस्ती कामे प्राधान्याने करावीत. वस्सा, चारठाणा, पिंपळगाव, काजळी तांडा येथील कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१सरपंचांचा सक्रीय सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर 

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ जालना, सुंदर जालना! 🧹✨

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ