vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू

राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू

राज्य प्रतिनिधी नांदेड :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(1)(ब) तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियम 69(1)(फ) नुसार सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी सन 2026 ते 2028 या कालावधीकरिता राज्यस्तरीय लेखापरीक्षकांची नामतालिका तयार करण्यात येणार आहे

यासाठी पात्र उमेदवारांकडून https://mahasahakar.maharashtra.gov.in/en/ या अधिकृत पोर्टलवर 06 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत

सदर बाबतची बातमी 02 एप्रिल 2026 रोजी राज्यस्तरीय आवृत्तीतील दैनिक लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर परिपत्रकीय सूचना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, नांदेड यांच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

०००००

संबंधित पोस्ट

महिला व चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल

मुंबई-पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; २.२२ कोटींचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताह निमित्त मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा संपन्न

किनगाव राजाची लखन-दुर्गा ठरली रांजणी केसरीचे मानकरी*बैलजोडी मालाकला सतीश घाटगेकडून मिळाली दुचाकी भेट

vishwatmaklokswamivarta

योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस▪*छत्रपती संभाजी नगर पाणीपुरवठा योजना आढावा बैठक*