vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

 

रायगड – अलिबाग,( प्रतिनिधी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या प्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला

यावेळी विभागीय व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया,विलास शिंदेविभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया,दीपा सहानी,अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया,विजयकुमार कुलकर्णी,व्यवस्थापकीय संचालक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मंदार वर्तक तसेच विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सर्व बँकांनी कृती आराखडा तयार करून नियोजित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.कार्यक्रमाच्या शेवटी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड जी. एस. हरळय्या, यांनी उपस्थितांचे अभिनंदन करून आभार मानले.

संबंधित पोस्ट

मुंबईत आयोजित पूर्वांचल महोत्सव माटी ९ या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मान्यवर उपस्थित होते

मुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

नवी मुंबई महानगरपालिकाआयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा २०२५ – २६’गणेशोत्सव मंडळांनी आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल केला आहे काय? त्वरा करा – उद्या अखेरचा दिवस – रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025*

vishwatmaklokswamivarta

घरगुती गॅसचा पुरवठा नियमित, नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी किशन जावळे*​दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण,घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा*

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन