vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

दिग्दर्शक प्रकाश मेहरांच्या स्मृतिदिन उत्साहात साजरा 

दिग्दर्शक प्रकाश मेहरांच्या स्मृतिदिन उत्साहात साजरा

सांस्कृतिक प्रतिनिधी -बॉलीवूडचे बादशाह तथा महानायक अमिताभ बच्चन यांचे भाग्यविधाता ज्येष्ठ चित्रपट निर्माता दिग्दर्शक गीतकार प्रकाश मेहरा यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त यांच्या असंख्य दर्दी रसिक चाहत्यांच्या वतीने त्यांच्या चित्रपटातील मधुर पाऊस विस्मरणीय गीत गायनाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संगीत प्रेमी व मराठवाडा ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महेश उपाड कलीम भाई अमित कुलकर्णी सय्यद रहीम यांनी केले सूत्रसंचालन राधेशाम जयस्वाल यांनी केले प्रकाश मेराच्या संपूर्ण इतिहास जयस्वाल यांनी प्रकाश बेलाचा संपूर्ण इतिहास आपल्या सूत्रसंचानातून केला

गीत गायन श्रद्धांजली कार्यक्रमात स्थानिक गायक मोहम्मद कलीम (जिंदगी तो बेवफा) है शकुंतला ठाकूर (दिल तो है दिल )आक्रम बाबा व शकुंतला ठाकूर ( बेखुदी मे सनम )शकुंतला ठाकूर (वादा करले साजना) शेख रफी अपनी ( तो जैसे वैसे) कोळेश्वर ( चले थे साथ मिलकर) भास्कर खरात ( ओ साथी रे) सय्यद रहीम (रोते हुए आते है सब) छायाचित्र किरण खानापुर

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवस फुले शाहू आंबेडकरी जलसा आयोजनसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजनदिनांक १९ व २० सप्टेंबर रोजी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा शासनाच्या वतीने संगीतमय जागर…

vishwatmaklokswamivarta

विमल दिवस निमित्ताने मुंबई विद्यापीठ कलिना परिसरात विविध कार्यक्रम-राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर लिखित रश्मिरथी नाटकाचा प्रयोगअर्चना शंभरकर याच्या हिंदी पुस्तकाचे होणार लोकार्पण…

बॉलीवूड हिंदी चित्रपटात स्थानिक कलाकार, 24 जानेवारीला प्रदर्शित होणार औरंगाबाद शहरासह मराठवाड्यात…

नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाच्यावतीने नामवंत सिनेमॅटोग्राफर नवरोझ कॉन्ट्रॅक्टर यांना विशेष कार्यक्रमाव्दारे वाहणार आदराजंली

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिली पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि राष्ट्रीय  (एन एफ ए आय–एन एफ डी सी) ला भेट

vishwatmaklokswamivarta

कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!

vishwatmaklokswamivarta