मुद्देमाल हस्तांतरणातून नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास दृढ- विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा- चार कोटींचा मुद्देमाल हस्तांतरीत- 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदी परत- 283 मोबाईल, 24500 किलो बेदाण्याचा समावेशvishwatmaklokswamivartaAugust 7, 2026 by vishwatmaklokswamivartaAugust 7, 2026