vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 14.59 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 14.59 टी.एम.सी. पाणीसाठा

  सांगली, प्रतिनिधी जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 14.59 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

    विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 27.67 (105.25), धोम 5.36 (13.50), कन्हेर 5.19 (10.10), धोम बलकवडी 1.78 (4.08), उरमोडी 3.81 (9.97), तारळी 1.26 (5.85), वारणा 14.59 (34.40), राधानगरी 4.54 (8.36), दूधगंगा 3.74 (25.40), तुळशी 1.56 (3.47), कासारी 1.08 (2.77), पाटगांव 1.46 (3.72), अलमट्टी 20.65 (123).

 सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर धरणातून 40, उरमोडी 10, तारळी 93, वारणा 100, दुधगंगा 100 व अलमट्टी धरणातून 822 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

 विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 12.6 (40) व अंकली पूल हरिपूर 15.9 (45.11).

00000

संबंधित पोस्ट

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रांचे लवकरच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हस्ते उद्घाटन..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश…

स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा

राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; ३६४ पदांना, त्यासाठीच्या खर्चास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

चिखलदऱ्याची कॉफी राष्ट्रीय पातळीवर नेणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास चिखलदरा ते दिल्लीपर्यंत मार्केट उपलब्ध करू

जालना शहरात भाजपच्या नवीन शाखेचे उदघाटन कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे – मा.आ.कैलासजी गोरंटयाल,भाजपच्या नव्या शाखेने शहरातील पक्ष कार्य बळकट होईल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे