vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

दहिसर पोलिसांची मोठी कारवाई!  बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक

दहिसर पोलिसांची मोठी कारवाई-बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक

गुन्हे वार्ता

दहिसर पोलिसांची मोठी कारवाई-बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक

बनावट सरकारी ओळखपत्रे, रहिवासी दाखले, शाळा सोडल्याचे दाखले (TC) आणि जन्म दाखले तयार करणाऱ्या एका सराईत टोळीचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांचे हे मोठे यश!

 

संबंधित पोस्ट

नाशिक मधून मोठी बातमी -,इगतपुरीतील भावली धबधब्यावर पर्यटकांवर हल्ला; त्या महिलेची छेडछाड,करून त्यांनी केला गाडीचा पाठलाग करणाऱ्या नऊ आरोपींना अटक

माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छ.ग.) पोलीसांकडून नष्ट

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

vishwatmaklokswamivarta

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई

माटुंगा पोलिसांची मोठी कारवाई : चोरीच्या आरोपीला अटक, चार गुन्ह्यांची उकल…

vishwatmaklokswamivarta

ठाण्याचे उपायुक्त शंकर पाटोळे (अनधिकृत बांधकाम विभाग) यांना लाच घेताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ३५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ …