vishwatmaklokswamivarta
Breaking News
कुंडलीठळक बातम्याप्रदेश

लातूर येथील औसा तालुक्यातील किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

लातूर येथील औसा तालुक्यातील किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

लातूर प्रतिनिधी-लातूर येथील औसा तालुक्यातील किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. तसेच पोलीस दलामार्फत हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी यावेळी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, औसाचे पोलीस उपाधीक्षक कुमार चौधरी, तहसीलदार घनश्याम अडसूळ, किल्लारीचे अपर तहसीलदार रामेश्वर स्वामी, किल्लारीचे सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

*****

संबंधित पोस्ट

आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करावी,सांगली पाटबंधारे विभागाची कर्नाटक शासनास विनंती- हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत- अलमट्टी धरणाची पाणीपातळी मर्यादित राखण्याचे आवाहन

शहापूर व धाकलगाव येथे जलद एस.टी. बसेसना अधिकृत थांबा द्या ; एस.टी.महामंडळाकडे प्रवाशांची मागणी-विद्यार्थी,महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय ; खासगी वाहतुकीमुळे आर्थिक भुर्दंड

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात विविध बाबींसाठी मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद!

भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सीएनजी महागला , सीएनजीच्या दरात आज दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून ही वाढ लागू