vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फॅन्ट्सी किड्स स्कूलमध्ये शाळेचे हस्तकला प्रदर्शन : पालकांनी दिली दाद…

फॅन्ट्सी किड्स स्कूलमध्ये शाळेचे हस्तकला प्रदर्शन : पालकांनी दिली दाद…

जालना : प्रतिनिधी

जुना जालना भागातील मुक्तेश्वरवेशजवळील फॅन्ट्सी किड्स स्कूलमध्ये हस्तकला प्रदर्शन उत्साहाने पार पडले. यावेळी पालकांनी व उपस्थितांना चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी मुलांसोबत पालकांनी विविध विषयांवर हस्तकलेच्या माध्यमांतून सुंदर

कलाकृती सदर केल्या, मुलांना कलेची आवड व्हावी त्यांची कलाबुधी विकसित

व्हावी हा उद्देश असल्याचा संचालिका छाया नाईक यांनी बोलून दाखविला.

यावेळी शाळेतील संचालिका छाया नाईक, शिक्षिका योगिता शिराळकर, अल्पना

पूरी,ज्योती अग्निहोत्री, प्रियंका बिडवे, रेखा राऊत यांनी परिश्रम

घेतले. यावेळी प्रसिध्द जेष्ठ वकील अ‍ॅड. बलवंत नाईक, अ‍ॅड. दिपक नाईकआदींनी या प्रदर्शनास भेटी दिल्या.

संबंधित पोस्ट

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष स्थापन• नागरिकांना मार्गदर्शनासाठी 02482-223132 क्रमांक उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा #शपथविधी गुरुवार, १४ मे, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे.

पर्यटकांसाठी सूचना-“देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट”या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी…

कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

सांगली जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण-2025 जाहीर

vishwatmaklokswamivarta