vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे

अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे

जालना/प्रतिनिधी

अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष आ. छगनराव भुजबळ यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राऊत व जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर यांनी केली.

बाबासाहेब वानखेडे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे दिपक वैद्य, डॉ. विशाल धानुरे, आकाश वैद्य, कदम, संतोष गायकवाड,नितीन धायडे, संतोष गायकवाड, नितीन तायडे, निलेश वानखेडे, संदीप जैवळ, सचिन जैवळ, वैजीनाथ नागरे, सुरेश रत्नपारखे यांच्यासह समता सैनिकांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

चोंडी – चापडगाव परिसरात तात्पुरता रेड झोन घोषित ड्रोन उडविण्यास सक्त मनाई

17वा रोजगार मेळावा: महाराष्ट्रातील 296 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण भारतीय टपाल विभागाकडून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेळाव्याचे यशस्वी आयोजन

vishwatmaklokswamivarta

शेलूद येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 31 वी सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta